पुणे महापालिकेच्या आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धांचे उदघाटन 

जागृती कुलकर्णी
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील क्रीडानिकेतन खाशाबा जाधव शाळेत महापालिकेच्या आंतरशालेय अंतिम क्रीडा स्पर्धांचे उदघाटन झाले. त्यावेळी  जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू मधुरा तांबे हिने जिम्नॅस्टिकच्या माध्यमातून नृत्य सादर केले. 

क्रीडा स्पर्धांचे उदघाटन आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक शंकर पवार, आनंद रिठे, अनिता कदम, रघुनाथ गौडा, क्रीडाप्रमुख राजेंद्र ढुमणे, दीपक माळी, उमेश माळी आदी उपस्थित होते. 

Web Title: Marathi news pune news pune municipal corporation sports competition starts