जलपर्णी मुक्त अभियानात अंजली भागवत होणार सहभागी

ज्ञानेश्वर भंडारे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

वाल्हेकरवाडी (पुणे) : गेल्या दीड महिन्यापासून चालू असलेल्या जलपर्णीमुक्त अभियानात या रविवारी खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होणार आहेत.

येत्या रविवारी म्हणजेच 4 फेब्रुवारी 2018 ला "पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान"रावेत बंधारा येथे सकाळी 8.00 वाजता राबविण्यात येणार असून गेल्या काही दिवसांपासून उस्फ़ुर्त प्रतिसाद मिळत गेला आहे.  याही वेळी या रविवारी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news walhekarwadi jalparni