

Crime News
sakal
आळंदी : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आळंदी जवळील मरकळ येथील २० वर्षीय युवकाचा खून पेवा (ता. मंठा, जि जालना) ग्रामपंचायत हद्दीमध्ये घडल्याची घटना बुधवारी (ता. ४) उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.