Pune News: संरक्षक कठडे नाहीत, परवानगीही नाही; इंद्रायणीवरील नवीन पुलावर अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक

Incomplete Indrayani Bridge Sees Heavy Traffic Before Approval: अपूर्ण पुलावर संरक्षक कठडे नसताना अवजड वाहनांची सुरू वाहतूक; इंद्रायणी नदीकाठी मोठ्या अपघाताचा धोका, पीडब्ल्यूडी व पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह
Markal Tulapur Bridge News Heavy Vehicle Traffic Continues On Incomplete Indrayani Bridge Before Official Permission

Markal Tulapur Bridge News Heavy Vehicle Traffic Continues On Incomplete Indrayani Bridge Before Official Permission

sakal

Updated on

आळंदी : आळंदी-लोणीकंद मार्गावरील मरकळ-तुळापूरला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अपूर्ण आहे. संरक्षक कठडे नसताना आणि अधिकृत परवानगीपूर्वीच अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com