पुण्यात विवाहितेनं ७ वर्षांच्या चिमुकल्यासोबत १८व्या मजल्यावरून मारली उडी; CCTV फूटेज पोलिसांच्या हाती; काय घडलं?

Pune Woman Jumps From 18th Floor पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेनं ७ वर्षीय मुलासोबत १८व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला मुलासोबत १८व्या मजल्यावर जात असल्याचं दिसून आलंय.
Pune Woman Jumps From 18th Floor

Pune Woman Jumps From 18th Floor

Esakal

Updated on: 

पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेनं तिच्या मुलासह इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली असून एकता भांगड आणि माधव भांगड अशी त्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं पंचनामा केला जात आहे.

Loading content, please wait...