Tulapur Event: तुळापूरमध्ये उसळला शंभूभक्तांचा महासागर; छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्मरणदिनानिमित्त गगनभेदी घोषणा!

slogans and tribute event at Tulapur for Maratha history: शंभूभक्तांच्या घोषणांनी तुळापूर दुमदुमला; छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विविध कार्यक्रम
Thunderous Chants Mark Sambhaji Maharaj Martyrdom Day in Tulapur

Thunderous Chants Mark Sambhaji Maharaj Martyrdom Day in Tulapur

sakal

Updated on: 

केसनंद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे भगवे ध्वज, दिंड्या, पताका, ज्योती व पालख्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शंभूभक्तांच्या “छत्रपती संभाजी महाराज की जय”, “हर हर महादेव”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. शंभूराजेंना पूजाभिषेक, शासकीय मानवंदना, शंभूराजांवर पुष्पवृष्टी, शंभूराजांचा चरण स्पर्श तसेच पोवाडे, पालख्यांसह विविध कार्यक्रमांना अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने शंभूभक्तांनी तुळापुरात गर्दी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

Sambhaji Maharaj Literature Conference, Ramtek, Nagpur
Sardesai Wada in Kasba Sangameshwar
400-kg Panchadhatu Meghdambari installed at Chhatrapati Sambhaji Maharaj’s memorial in Kanakagiri, Karnataka.
Suhas Shirsath Makes First Demand As MLC Seeks Land For Sambhaji Maharaj Equestrian Statue In Phulambri
Marathi News Esakal
www.esakal.com