

Heavy Monsoon Tourism at Sinhagad Fort Leads to 3-Km Traffic Snarl
sakal
खडकवासला : रविवारची सुट्टी, पावसानंतरचे आल्हाददायक वातावरण आणि हिरवाईचे आकर्षण, यामुळे सिंहगडावर पर्यटकांनी रविवारी प्रचंड गर्दी केली. या गर्दीमुळे घाटरस्त्यावर वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या.