Maval Industrial Area: मावळमध्ये उद्योगांची मोठी झेप! ३६६ हेक्टरवर नवे औद्योगिक क्षेत्र, हजारोंना मिळणार रोजगार

Maval to Get 366 Hectare Industrial Area and New Jobs: मावळात ३६६ हेक्टरवर नवे औद्योगिक क्षेत्र; संरक्षणसंबंधित उद्योग व ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सना प्राधान्य, स्थानिक तरुणांसाठी मोठ्या रोजगारनिर्मितीची शक्यता
Maval Gets Major Industrial Push With 366 Hectare MIDC Area Planned for Defence Firms GCC Companies and New Jobs

Maval Gets Major Industrial Push With 366 Hectare MIDC Area Planned for Defence Firms GCC Companies and New Jobs

sakal

Updated on

पुणे : मावळ तालुक्यात ३६६ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक जमिनीची मोजणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून भूसंपादनाचा मोबदला निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला देऊन प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’शी (जीसीसी) संबंधित बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्याने जागा दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com