Rose Export : मावळच्या गुलाबाचा जगभरात डंका! निर्यात होणार ५५ लाख फुले; आखाती देशांना ‘टॉप सिक्रेट’ची भुरळ

राज्यभरात भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा मावळ तालुका आता ‘जागतिक गुलाब शेतीचे केंद्र’ म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे.
rose export

rose export

sakal

Updated on: 

तळेगाव दाभाडे/टाकवे बुद्रुक(पुणे) - राज्यभरात भात उत्पादनासाठी ओळखला जाणारा मावळ तालुका आता ‘जागतिक गुलाब शेतीचे केंद्र’ म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. यंदा ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर मावळमधील गुलाबांना देश-विदेशातून मोठी मागणी वाढली असून, तालुक्यातून तब्बल ५० ते ५५ लाख गुलाब फुलांची विक्रमी निर्यात होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com