Pune News : कोल्हापूरच्या आदेशाने पुण्यातील निवडणूक बिनविरोध

पुणे महापालिकेत भाजपने ११९ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार नव्हता. पण काँग्रेसने उमेदवार देत राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादीने उमेदवार दिला. त्यामुळे या दोन्ही पदावर आज (ता. ९) निवडणूक होईल अशी अपेक्षा होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com