Gold Loan Fraud: बनावट सोन्याने १८ लाखांचा घोटाळा; एचडीएफसी बँकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांवर गुन्हा

बनावट सोन्याच्या दागिन्यांवर १८ लाखांचे कर्ज; गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य सूत्रधार लखन वीर अटकेत
Cultural Extravaganza: Acting Competition and Artists Meet Organized in Ghodegaon

Cultural Extravaganza: Acting Competition and Artists Meet Organized in Ghodegaon

sakal

Updated on

शिरूर : बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यावर तब्बल १८ लाख रूपयांचे कर्ज उचलून बॅंकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या फसवणूकप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आज बॅंकेच्या गोल्ड लोन व्हॅल्युअरसह १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकाला पोलिसांनी गजाआड केले असले; तरी फसवणूकीच्या या मोठ्या घोटाळ्यामुळे खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com