pune metro service
sakal
औंध - 'मेट्रोमुळे प्रवाशांचा वेळ, इंधन आणि पैशांची बचत होत असून पुण्यातील मेट्रोची सेवा हि नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे'. असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. बालेवाडी हायस्ट्रीट व बालेवाडी फाटा या मेट्रो स्थानकांचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत संवाद साधताना बोलत होते.