"म्हाडा'ची आज ऑनलाइन सोडत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना आणि "म्हाडा'च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दोन हजार 190 सदनिकांची मंगळवारी (ता. 19) ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गृहनिर्माण, प्रधानमंत्री आवास योजना आणि "म्हाडा'च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दोन हजार 190 सदनिकांची मंगळवारी (ता. 19) ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सकाळी 10 वाजता कॅम्पमधील नेहरू मेमोरियल हॉल येथे ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhada lottery online today