Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

MHADA Pune : ऑनलाईन अर्जासोबत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करता येईल. RTGS / NEFT द्वारे भरणा १ डिसेंबर २०२५ रोजी बँकेच्या वेळेत करता येईल. संगणकीय लॉटरी ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता काढण्यात येणार आहे.
“MHADA apartment complex in Pune – view of the residential buildings for 4,186 flats under the lottery scheme whose application deadline is now extended till 30 November 2025.”

“MHADA apartment complex in Pune – view of the residential buildings for 4,186 flats under the lottery scheme whose application deadline is now extended till 30 November 2025.”

esakal

Updated on

Summary

  1. पुणे, पिंपरी-चिंचवड, PMRDA, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीतील ४,१८६ सदनिकांसाठी MHADA लॉटरी जाहीर झाली आहे.

  2. अर्ज करण्याची अंतिम मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५, रात्री ११:५९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  3. आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज आले असून १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेसह पूर्ण झाले आहेत.

पुण्यात घर घेणाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा ने पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४,१८६ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय लॉटरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com