पुण्यात घराचं स्वप्न होणार पूर्ण! MHADAची मोठी ऑफर, अर्जाची अंतिम तारीख जवळ

Pune MHADA Scheme पुण्यात म्हाडाने ताथवडे म्हाडा फेज २ अंतर्गत एकूण ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करता येणार आहे.
Pune MHADA Scheme

Pune MHADA Scheme Offers 634 Homes Know Price and Last Date

Esakal

Updated on

पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ताथवडे म्हाडा फेज २ अंतर्गत एकूण ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई-पुणे हायवेच्या लगत ताथवडे परिसरात या सदनिका उपलब्ध होणार आहेत. या योजनेतील विशेष बाब म्हणजे उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनाही मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com