CET Exam Scam: पैसे घेऊन सीईटीचे गुण वाढवून देण्याचे आश्वासन? कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; सीईटी कक्षाची पोलिसांत तक्रार

Maharashtra CET Cell Seeks Probe Into Viral Audio Clip: सीईटी परीक्षा केंद्र मॅनेज करण्याचा कथित प्रकार उघड? ध्वनिफीत पोलिसांकडे; सीईटी कक्षाची तक्रार
CET Exam Marks Manipulation Allegation Audio Clip Surfaces CET Cell Approaches Azad Maidan Police in Mumbai

CET Exam Marks Manipulation Allegation Audio Clip Surfaces CET Cell Approaches Azad Maidan Police in Mumbai

esakal

Updated on: 

पुणे : सीईटी परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनीफितीविरोधात महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. कथित संभाषण असणारी ध्वनिफीत आणि ध्वनिचित्रफीत संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही हटविण्यात आली आहे.

Loading content, please wait...