Pune News: पुण्यातील सदाशिव पेठेत मध्यरात्री इमारतीचा भाग कोसळला; १० रहिवाशांची सुखरूप सुटका,'अग्निशामक'च्या जवानांची तत्परता!

pune old building safety concerns after collapse incident: सदाशिव पेठेत इमारतीचा भाग कोसळला; अग्निशामक दलाने १० रहिवाशांची केली सुखरूप सुटका
Tragedy Averted in Sadashiv Peth as Building Collapses, Residents Safe

Tragedy Averted in Sadashiv Peth as Building Collapses, Residents Safe

esakal

Updated on

पुणे : सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट येथे मध्यरात्री सीमा भिंत, गॅलरी आणि जिन्याचा काही भाग कोसळल्याने तीन मजली इमारतीत अडकलेल्या १० रहिवाशांची अग्निशामक दलाने सुखरूप सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com