Pune Crime: पुण्यात मध्यरात्री थरार! ट्रक अडवून चालकाला मारहाण, ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला, अन् काय घडलं..

Truck driver assaulted and robbed in Pune: नवले पुलाजवळ मध्यरात्री ट्रक चालकाला बांबूने मारहाण करून ट्रक पळवण्याचा प्रयत्न; चालकाच्या तत्परतेने व पोलिसांच्या वेगवान कारवाईने काही अंतरावरच आरोपी पकडले.
Pune Crime

Pune Crime

esakal

Updated on

पुणे: नवले पुलाजवळ ट्रक चालकाला अडवून लाकडी बांबूने बेदम मारहाण करत ट्रक जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी (ता. ४) मध्यरात्री घडली. मात्र, घटनेनंतर चालकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या थरारक पाठलागामुळे काही अंतरावरच आरोपींना ट्रकसह ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com