Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

Pune police Arrest Three in gun firing case involving Teenager: पुण्यात पिस्तूल हाताळताना गोळीबार, अल्पवयीन गंभीर जखमी
Police investigation underway after a minor was injured in an accidental firing incident in Pune’s Mundhwa area.

Police investigation underway after a minor was injured in an accidental firing incident in Pune’s Mundhwa area.

esakal

Updated on

पुणे: परवाना नसताना बाळगलेल्या पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. मुंढव्यातील केशवनगर भागात बुधवारी (ता. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या बरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com