Missing Link Safety Risk: बंदी असूनही अवजड वाहने सुसाट; ‘मिसिंग लिंक’मध्ये महामार्ग पोलिस, एमएसआरडीसी प्रशासन करते काय?

Lack of Night-Time Enforcement Raises Safety Concerns: वाहतूक पोलिस व MSRDCच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित झाले असून गेल्या अडीच महिन्यांत ६२१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
Missing Link Safety Risk

Missing Link Safety Risk

esakal

Updated on

पिंपरी: द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’वर पूर्ण प्रवेशबंदी असूनही जड-अवजड वाहने सर्रास जात आहेत. ती रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिशादर्शक फलकांव्यतिरिक्त फार काही उपाययोजना केली नसल्याचे शुक्रवारच्या अपघातानंतर स्पष्ट झाले. यामुळे महामार्ग पोलिस, एमएसआरडीसी प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com