माझा भाऊ वारकरी, घटनेनंतर पोलिसांचा कॉल आलेला; कलाकेंद्र गोळीबार प्रकरणी भावाच्या अटेकवर आमदाराची प्रतिक्रिया

MLA Shankar Mandekar On Balasaheb Mandekar Arrest : दौंड तालुक्यातल्या चौफुला इथं कलाकेंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला अटक झालीय. यावर आमदार मांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
MLA Shankar Mandekar On Balasaheb Mandekar Arrest
MLA Shankar Mandekar On Balasaheb Mandekar Arrest Esakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला चौफुल्यातील कला केंद्रात गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलीय. सोमवारी रात्री दौंड तालुक्यातल्या चौफुला इथं न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली. यात एक नृत्यांगणा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांपैकी तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे. आता या प्रकरणी अटक केलेल्या बाळासाहेब मांडेकर यांचे भाऊ आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com