Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

Manchar Municipal Election Detailed Results: शिवसेनेच्या राजश्री गांजाळे यांचा मंचर नगराध्यक्षपदी विजय; आमदार शरद सोनवणेंनी फुगडी खेळून साजरा केला आनंद
Manchar Gets New Mayor as Shiv Sena Registers Victory

Manchar Gets New Mayor as Shiv Sena Registers Victory

Sakal

Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री दत्ता गांजाळे यांच्या विजयानिमित्त आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी गटनेते देविदास दरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोनवणे व दरेकर यांनी फुगडी खेळून विजयाचा आनंद व्यक्त केला, त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com