मोबाईल ऑपरेटेड रोबो तयार करा

Robo-Making
Robo-Making

पुणे - दहा वर्षांवरील मुला-मुलींसाठी ‘सकाळ’ व ‘टेक्‍नो स्किल्स’ने दोन दिवसांची रोबोटिक्‍स कार्यशाळा आयोजित केली आहे. मल्टी युझेबल किट वापरून मुले प्रोग्रॅमिंग व अल्गोरीदमच्या साहाय्याने मोबाईल ऑपरेटेड रोबो तयार करतील. या किटद्वारे दहापेक्षा जास्त वेगवेगळे प्रोजेक्‍ट बनविता येतील. पेन ड्राइव्हमध्ये प्रोग्रॅमिंग डेटा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणार आहे. 

मोबाईल ऑपरेटेड रोबोटिक्‍स कार्यशाळा 
कोठे - प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, मेहता हॉस्पिटलच्या मागे, काळभोरनगर, चिंचवड एमआयडीसी, चिंचवड 
कधी - शनिवार (ता. ९) व रविवार (ता. १०)
केव्हा - सकाळी ११ ते सायंकाळी ४
वयोमर्यादा - ११ ते २० वर्ष
सर्व साहित्यासह शुल्क - दोन हजार रुपये. शुल्काची रक्कम कॅश अथवा बॅंकद्वारे ट्रान्स्फर करता येणार आहे.
नोंदणीचे ठिकाण - सकाळ पिंपरी कार्यालय, हॉटेल रत्नाच्या वर, पिंपरी (सकाळी ११ ते सायं. ५).
नोंदणीसाठी अंतिम तारीख - बुधवार (ता. ६)
संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com