

Pune Stunned as Money Row Ends in Friend’s Murder
sakal
पुणे: पैशांच्या वादातून मित्राने साथीदारांच्या मदतीने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला. खून झालेल्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झालेले नसतानाही दरोडा व वाहन चोरीविरोधी पथकाने तीन आरोपींना घटनेनंतर १२ तासांच्या आत अटक केली आहे.