Pune weather: जूनच्या स्वागताला पावसाची चाहूल; पुण्यात मेघगर्जना आणि विजांचा इशारा, नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती

lightning as southwest monsoon advances: उन्हाची तीव्रता ओसरत असताना पुण्यात ढगाळ वातावरण, मेघगर्जना-विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता; नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्र व बंगाल उपसागरातून पुढे सरकण्याची नोंद
Cloudy Skies Ahead: Thunder, Lightning and Light Rain Expected in Pune

Cloudy Skies Ahead: Thunder, Lightning and Light Rain Expected in Pune

sakal

Updated on

पुणे: मे महिन्याच्या अखेरीस पुण्यात उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली असून, जूनच्या प्रारंभी शहरासह परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुढे सरकत असून पुढील चार ते पाच दिवसांत तो केरळ आणि तमिळनाडूतील काही भागांत दाखल होण्याची शक्यता आहे.ॉ

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com