Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

पुण्यात मॉन्सूनच्या आगमनाने उकाड्यापासून दिलासा; पुढील चार-पाच दिवस राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, कोकण-मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट
The Monsoon 2026 has officially reached Pune, bringing relief to residents from the scorching summer heat

The Monsoon 2026 has officially reached Pune, bringing relief to residents from the scorching summer heat

Esakal

Updated on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेल्या नैऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) राज्यात पुन्हा एकदा दमदार प्रगती केली आहे. सोमवारी (ता. २२) मॉन्सूनने रायगडमधील अलिबाग आणि पुण्यापर्यंत धडक मारली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील ४८ तासांत मॉन्सून मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com