Monsoon : मॉन्सूनने व्यापला दक्षिण महाराष्ट्र

एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनने सोमवारी किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील आणखी भागांत प्रगती करत दक्षिण महाराष्ट्र व्यापला.
Monsoon

Monsoon

sakal

Updated on

पुणे - एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मॉन्सूनने सोमवारी किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील आणखी भागांत प्रगती करत दक्षिण महाराष्ट्र व्यापला. मॉन्सूनने सध्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे पूर्णपणे व्यापले असून, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांच्या बहुतांश भागांत; तसेच सोलापूरच्या दक्षिण भागात मोसमी पाऊस पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com