Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Monsoon Retreat Begins as Maharashtra Rain Chances Rise: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान सर्वदूर पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
Monsoon Retreat 2026 Begins Low Pressure Area Over Bay of Bengal Raises Chances of Rain Across Maharashtra From September 25

Monsoon Retreat 2026 Begins Low Pressure Area Over Bay of Bengal Raises Chances of Rain Across Maharashtra From September 25

sakal

Updated on

पुणे : यंदाच्या नैर्ऋत्य मॉन्सूनचा पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात येत्या आठवड्यात पावसाची शक्यता विविध हवामानशास्त्रीय मॉडेलमधून वर्तविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com