Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा...

limboodav.jpg
limboodav.jpg

पुणे : गोखलेनगर-जनवाडी परिसरात'लिंबूडाव' करताना पहाटे एका दुकानदारास त्याच्य़ा पत्न्नीसह पकडण्यात आले आहे.

दरम्यान, हे देघे लिंबूडाव करताना सीसीटिव्ही फुटेजमध्ये दोघेजण दिसत आहेत. अंधश्रद्धा पसरवणारा लिंबू, हळद-कुंकु यांचा उतारा टाकणारा भोंदू शेजारच्या दुकानदारावर हा लिंबू डाव दुकान करत होता.

अशा प्रकारच्या घटना गेली काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्याने नागरी त्रस्त झाले आहेत. अंधश्रद्धा, गुन्हेगारी, भोंदूगिरी, आपण सुरक्षित आहोत का? असा प्रश्न महिला व नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com