मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

Sonali Gaikwad Death मोशीतील कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली यांनी टोकाचं पाऊल उचललंय. महिन्याभरातच घडलेल्या या घटनेनं नागेश यांच्या २ मुली आई-वडिलांच्या मायेला पोरक्या झाल्या.
Woman Dies Within a Month of Husband's Death

Woman Dies Within a Month of Husband's Death

Esakal

Updated on

मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात महिन्याभरापूर्वी मृत्यू झालेल्या नागेश गायकवाडच्या पत्नीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडालीय. सोनाली नागेश गायकवाड असं आत्महत्या केलेल्या २३ वर्षीय महिलेचं नाव आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नागेश गायकवाड यांच्यासह एकूण ९ कामगारांचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com