पुणे : मायलेकांसह वाचवायला गेलेल्या व्यक्तीचाही बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

येथील भैरवनाथ तळ्यात आई व मुलासह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण बुडल्याची घटना अडिचच्या सुमारास घडली.

वाघोली (पुणे) : येथील भैरवनाथ तळ्यात आई व मुलासह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण बुडल्याची घटना अडिचच्या सुमारास घडली.

'ती' सापडली अन् आई वडिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

आई कपडे धुण्यासाठी तळ्यावर आली होती. त्यानंतर मुलगाही तेथे आला. मुलगा पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई पाण्यात उतरली मात्र दोघेही पाण्यात बुडू लागल्याने दुसऱ्या बाजूने त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेला तरुण पाण्यात मध्यवर्ती ठिकाणी बुडाला. त्यानंतर आईसह मुलगाही बुडाला. बुडालेली महिला ग्रामपंचायत कर्मचारी असल्याचे समजते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother daughter and on other drown in lake at wagholi