Pune News : आईच्या काळजाने घेतला बेपत्ता लेकीचा शोध; बाणेर आणि रेल्वे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

‘कुणीतरी माझ्याविरुद्ध कट रचतंय...कुणीतरी मला जिवे मारणार...’ हा डोक्यात सतत फिरणारा एक अनाकलनीय भास. त्या अस्वस्थतेतून स्वतःला वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली.
old mother and daughter

old mother and daughter

sakal

Updated on

पुणे - ‘कुणीतरी माझ्याविरुद्ध कट रचतंय...कुणीतरी मला जिवे मारणार...’ हा डोक्यात सतत फिरणारा एक अनाकलनीय भास. त्या अस्वस्थतेतून स्वतःला वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली. हातात मोबाईल नाही, खिशात पैसे नाहीत. तिने चक्क रेल्वेने ‘जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी’ असा विनातिकीट प्रवास केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com