पुणे - मोटार दुकानात शिरल्याने एक ठार, दोघे जखमी (व्हिडीओ)

मिलिंद संधान 
सोमवार, 30 एप्रिल 2018

सांगवी (पुणे) : भरधाव वेगातील फॉरच्युनर मोटार दुकानात शिरून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

सांगवी (पुणे) : भरधाव वेगातील फॉरच्युनर मोटार दुकानात शिरून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

ही घटना नवी सांगवीतील फेमस चौक येथे सोमवारी (ता. ३०) दुपारी घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृत व जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत. तर फॉर्च्युनर मोटार ही पुरोहित नामक व्यक्तीची असल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले. या अपघातात दुकानाचेही मोठे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: motor goes in shop accident 1 died 2 injured