MP Supriya Sule: जातीय, धार्मिक तेढ देशासाठी घातक : खासदार सुप्रिया सुळे; राज्यातील आर्थिक स्थिती बिकट
Supriya Sule Appeals for Harmony: खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, विविधता हे भारताचे बलस्थान असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे. राज्यातील आर्थिक स्थिती बिकट असून, शिवभोजन थाळी आणि लाडकी बहीण योजना अडचणीत आहे.
वारजे : ‘‘राजकीय फायद्यासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करणे, हे संविधानविरोधी असून, देश आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.