Pune News: चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यादी जाहीर; 'या' परीक्षांची होणार चौकशी?

MPSC Inquiry List Excludes State Services Main Exam 2025: MPSC च्या चौकशी यादीतून राज्यसेवा परीक्षा वगळली! मग कोणत्या परीक्षांची होणार चौकशी?
MPSC Probe Into Exam Irregularities Excludes State Services Main Exam 2025 Check Which Maharashtra Exams Face Inquiry

MPSC Probe Into Exam Irregularities Excludes State Services Main Exam 2025 Check Which Maharashtra Exams Face Inquiry

sakal

Updated on: 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी नऊ परीक्षांच्या चौकशीसाठी पुरावे सादर करण्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले. मात्र, या नऊ परीक्षांच्या यादीत ‘राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५’ चा समावेश केलेला नाही.

Loading content, please wait...