Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण?; मुरलीधर मोहोळांनी उपस्थित केला विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सवाल

Muralidhar Mohol Questions MPSC Students Over Protest Restart: एमपीएससी आंदोलनाला राजकीय वळण? मुरलीधर मोहोळांचा विद्यार्थ्यांना सवाल
MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government

sakal

Updated on: 

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आंदोलन स्थगित करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, पुण्यात परतल्यानंतर आंदोलन पुन्हा का सुरू झाले, असा प्रश्‍न केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच, आंदोलनाला राजकीय वळण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com