

Raj Thackeray Meets MPSC Protesters in Pune
esakal
Raj Thackeray Meets MPSC Protesters in Pune : पुण्यात एमपीएससी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली. मात्र यावेळी राज ठाकरेंनी अतिशय परखड शब्दात विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. दुसरं कोणतंही सरकार आलं तरीही 70 हजार पदांची भरती होणार नाही हे लक्षात ठेवा अशी वस्तुस्थिती राज ठाकरेंनी मांडली.