

Maharashtra ST Bus News 25000 Bus Breakdowns In Four Months Raise Concerns Over 5000 Old And Poor Condition Buses
sakal
-प्रसाद कानडे
पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या आणि नादुरुस्त बस रस्त्यावर धावण्याचे प्रमाण जास्त असल्याने बस बंद पडण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. गेल्या चार महिन्यात सुमारे २५ हजार बस गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.