Balewadi Accident : चिखलामुळे बालेवाडीत दुचाकीस्वारांचे अपघात; नागरिकांचा संताप

मुंबई-बंगळूर महामार्गापासून हबाजी सायकर चौकादरम्यान हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती भरण्याचे काम सुरू आहे.
Mud Causes Accidents for Two Wheeler Riders in Balewadi

Mud Causes Accidents for Two Wheeler Riders in Balewadi

sakal

Updated on

बालेवाडी - मुंबई-बंगळूर महामार्गापासून हबाजी सायकर चौकादरम्यान हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती भरण्याचे काम सुरू असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती पसरल्याने पावसात चिखल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com