

Mulshi Rice Crop Crisis Farmers Demand Drought Relief as Lack of Rain Threatens Agriculture Across Pune District
esakal
-पांडुरंग साठे
कोळवण: राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळ ग्रस्त असलेल्या तालुक्यातील यादीत पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश दुष्काळ ग्रस्त तालुके म्हणून झाला आहे.यामध्ये पाच तालुके यादी बाहेर आहेत. त्यामध्ये मुळशी, मावळ, आंबेगाव, हवेली व जून्नर हे तालुके आहेत, 'ट्रिगर १' च्या निकषानुसार आपल्या मुळशी तालुक्यात मागील सलग तीन आठवड्यांपासून पाऊस पडला नाही सप्टेंबर महिन्यात फक्त सुरुवातीला काही दिवस पाऊस पडला त्यानंतर पावसाने दडी मारल्याने मुख्य पिक असलेल्या भात पिकाची काय अवस्था दयनीय झाली आहे.