Mulshi-Velha Taluka Election Result 2021: वेल्हे-मुळशीतील निकाल काय लागला?; जाणून घ्या अपडेट्स

mulshi25
mulshi25

पिरंगुट- मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी १० वाजता मत मोजणीच्या प्रक्रियेला सुरवात झाली.  एकूण 14 टेबल वर मोजणी करताना 8 फेऱ्या ठेवल्या होत्या. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात आली. पहिला निकाल चांदे ग्रामपंचायतीचा लागला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी वर्चस्व राखले.  मात्र या गावातील वॉर्ड क्रमांक 1 मधील दोन जागा विरोधी पॅनलला मिळाल्या.  दुसरी फेरी चालू असताना चाले ग्रामपंचायतच्या  २ उमेदवारांना समसमान मते पडली. रंजना अशोक दहीभाते आणि सीमा श्रीरंग दहीभाते यांना प्रत्येकी १७६ मते पडल्याने प्रशासनाची धावपळ झाली  

Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...

तहसीलदार अभय चव्हाण यांनी संबंधित टेबलकडे धाव घेतली आणि चिट्ठीचा पर्याय काढला.शिवन्या जाधव या ५ वर्षीय मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढली. यात सीमा श्रीरंग दहीभाते यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. हिंजवडी ग्रामपंचायत मोठी असल्याने आणि तेथिल मत मोजणीला उशीर होत होता. पुणे

भरे ग्रामपंचायत

पाचव्या फेरी वेळी  भरे (ता।मुळशी) ग्रामपंचायतच्या दोन उमेदवारांना समान मते पडली. विवेक ववले व जगदीश ववले प्रत्येकी 148 मते पडली. या ठिकाणी 1 नोटा होते. तहसीलदार अभय चव्हाण यांनी संबंधित टेबलकडे धाव घेऊन चिट्ठीचा पर्याय काढला. शिवन्या जाधव या ५ वर्षीय मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढली.  जगदीश ववले यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. 

वाळेण

वाळेण(ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ तर यशवंत किसन ढमाले १३ मते पडली.

वेल्हे तालुक्यातील निकाल

मनोज कुंभार

वेल्हे  : वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायतीमधुन  बिनविरोध व विजयी झालेल्या उमेदवारांची नावे गावनिहाय व त्यांना पडलेली मते  कंसात खालील प्रमाणे.

वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायत 
१) विजया गोरखनाथ भुरुक (बिनविरोध)  
२)आरती कैलास गाडे (बिनविरोध)
३)सुनिल नानासाहेब कोळपे (बिनविरोध) 
४) पुष्पा गणेश भुरुक (बिनविरोध) 
५) सिता नंदकुमार खुळे (बिनविरोध) 
६) उज्वला रविंद्र पवार (बिनविरोध)
७) मेघराज दत्तात्रय सोनवणे (बिनविरोध)
८) निखिल चंद्रकांत गायकवाड (बिनविरोध)
९) संदिप केशवराव नगिने (२३९)                   

वरसगाव ग्रामपंचायत 
१) विलास आप्पाजी दसवडकर ( बिनविरोध )
२) चंद्रभागा महादेव हाडके ( बिनविरोध )
३) सविता नवनाथ साष्टे  ( बिनविरोध )
४) ज्योती गोपाळ दसवडकर ( बिनविरोध )
५) नंदकुमार नारायण गोरड ( बिनविरोध )
६) पासलकर संगिता अशोक (६९)
  
   मेरावणे ग्रामपंचायत 
१) माधव नथोबा फणसे ( बिनविरोध )
२) संगिता संतोष रेणुसे ( बिनविरोध )
३) मनिषा गणेश दिक्षित ( बिनविरोध )
४) सुनिता सखाराम रेणुसे ( बिनविरोध )
५) दत्तात्रय सोमाजी रेणुसे ( बिनविरोध )
६) पुनम सागर रेणुसे  ( बिनविरोध )
७) सत्यवान मस्कु रेणुसे (१०७)

Indapur Election Result 2021 : पहिल्या 37 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
 
  मार्गासनी ग्रामपंचायत 
१) सोनाली संदिप कुंभार ( बिनविरोध )
२)अर्चना रामदास धायगावे (बिनविरोध )
३)संजय हनुमंत वालगुडे (बिनविरोध ) 
४) संभाजी पोपटराव इंगुळकर (बिनविरोध )
५) हर्षदा उमेश दिक्षित (बिनविरोध )
६) मनिषा मोहन काटकर ( बिनविरोध )
७) माऊली विठ्ठल दसवडकर (३५५)
८) जयश्री दत्तात्रय पानसरे (३४९)
९) दत्तात्रय हनुमंत गायकवाड (४७८)
१०) अर्चना विशाल वालगुडे(२६४)
११) गणेश वसंत पानसरे(३३७)

     कोदवडी ग्रामपंचायत 
१) मिना सुनिल धुमाळ ( बिनविरोध )
२)वत्सला बाजीराव मिंडे (बिनविरोध )
३)  दत्तात्रय बबनराव शिळीमकर(१२६)
४) अलका वसंत सुकाळे(९५)
५) अंकुश भीमराव माने(३९)चिठ्ठी वर
६)  मुक्ता राहुल मिंडे (९०)
     
  साखर ग्रामपंचायत 
१) तेजल तुषार कुंभार (बिनविरोध )
२) भरत रामचंद्र रांजणे ( बिनविरोध )
३) यास्मिन आमीर शेख (बिनविरोध )
४) अजय अनंता करंजकर (१५९)
५)ललिता संभाजी करंजकर (१५२)
६)वनिता शंकर रेणुसे (१३०)
७)हिराबाई मारुती करंजकर(१३२)
 

Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...

 लाशिरगाव ग्रामपंचायत 
१) प्रीती सुरेश पवार (बिनविरोध )
२)संगिता नितीन आधवडे (१२३)
३) अण्णा जगन्नाथ आधवडे (१२४)
४) सारीका अजित आधवडे(११०)
५) विजय नारायण आधवडे (१०८)
६) संतोष सोपान पवार (११२)
७) राजश्री पोपट देवगिरिकर (१०७)

 निगडे बुद्रुक ग्रामपंचायत 
१) अनुसया भगवान बांदल ( बिनविरोध )
२) बाबुराव श्रीपती बांदल ( बिनविरोध )
३) संभाजी कांता खुटवड (१३४)
४) उज्वला विलास खुटवड (१३३)
५) अंबिका नवनाथ खुटवड(१३४)
६) भारती संदीप खुटवड(९६)
७) तुषार शिवाजी कुडले(८७)
 
करंजावणे ग्रामपंचायत 
१) जयश्री सर्जेराव ननावरे ( बिनविरोध )
२) संपत गणपत ननावरे (१८४)
३) सुरेखा विशाल शिंदे(२११)
४) आनंद रामचंद्र शिंदे(१३१)
५) छाया अभिनाथ शिंदे (२०६)
६) अलका सुभाष शिंदे (११२)
७) संदीप ज्ञानोबा शिंदे(१०४ )
 
ओसाडे ग्रामपंचायत 
१)शोभा काळु पवार ( बिनविरोध )
२)  सुरेखा सचिन पिलाने (१८०)
३)गणेश गेनबा भदिर्गे (१५३)
४) मनीषा दत्तात्रय लोहकरे(१७८)
५) प्रमोद उद्धव लोहकरे(१२७)
६) विकास दत्तात्रय लोहोकरे (१२३)
७) नंदा अशोक लोहकरे(122)
 
आंबेड ग्रामपंचायत 
१) निलिमा संदिप पासलकर (बिनविरोध)
२) सुनंदा कुंडलीक जागडे(१७१)
३) सुरेखा संतोष निकम(१६४)
४) चंद्रकांत हनुवती जागडे(८६)
५) सोनाली विकास जागडे(७९)
६) दत्तात्रेय दगडू जागडे(१०८)

 खामगाव ग्रामपंचायत 
१)पोर्णिमा गणेश तोडकर (बिनविरोध )
२) किसन लक्ष्मण तोडकर(१००)
३) रेश्मा शिवाजी तोडकर(९४)
४) पांडुरंग केरु भिंगारे(५८)
५) सायली अभिषेक तोडकर(५६)
६) दिपाली संतोष तोडकर(५६)
७) मनीषा मारुती तोडकर(५६)
 
घिसर ग्रामपंचायत 
१)आशा दिपक धिंडले  ( बिनविरोध )
२) सुरेश मालु कचरे  (बिनविरोध )
३) चंद्रभागा सुरेश धिंडले (बिनविरोध )
४) अंकुश शंकर धिंडले(७४)
५) पारूबाई शंकर धिंडले(६०)
६) शिवाजी बाळू धिंडले(११७)
 *
 अंत्रोली ग्रामपंचायत
१) सिताराम गोविंद भिकुले (बिनविरोध )
२ नवनाथ शंकर राऊत (१७७)
३) सुशिला ज्ञानेश्वर राऊत(२०२)
४) प्रमिला भिमाजी राऊत(१७३)
५) संगीता मोतीराम राऊत(१११)
६) समीर दत्ता राऊत(१६८)
७) जयश्री विठ्ठल राऊत(१७५)
 
वांजळे ग्रामपंचायत 
१) लक्ष्मण निवृत्ती पवार (बिनविरोध )
२) निता उत्तम धरपाळे ( बिनविरोध )
३) शारदा बापू धरपाळे(१६०)
४) जयसिंग सुदाम कांबळे( १५८)
५) सुजाता संतोष धरपाळे (१००)
६) विठ्ठल विष्णू धरपाळे(१०७)

 मालवली ग्रामपंचायत 
१) अश्विनी भरत शेंडकर (बिनविरोध )
२) संतोष दाजी वाडघरे  ( बिनविरोध )
३) अपर्णा हेमंत जाधव(१८५)
४)जयश्री सुनील शेंडकर (१९९)
५)बापू दिनकर जाधव (१०१)
६)सुवर्णा लक्ष्मण जाधव(८२)
७) दिगंबर दीनानाथ जाधव(६९)
 
विंझर ग्रामपंचायत 
१) विनायक दशरथ लिम्हण (२९१)
२) शकुंतला अशोक कारके(२८७)
३) नथू बाबुराव भुरुक (३६३)
४) नूतन संतोष गायकवाड(३७९)
५) सविता मोहन दसवडकर (३८७)
६) सुनील कृष्णा भोसले(२६५)
७) मोनाली सतीश लिम्हण (२९२)
८) उषा अशोक भोसले(२८५)
९) राहुल मधुकर सागर(२४६)
 
रांजणे ग्रामपंचायत 
१)अमृता सचिन दारवटकर (बिनविरोध )
२)वैशाली संतोष दारवटकर (बिनविरोध )
३) काजल संतोष भदे(१६४)
४) सचिन शिवाजी भदे(१८३)
५) शशिकला तानाजी दारवटकर(२६७)
६) सुजाता शशिकांत बोरगे(२५९)
७) संजय खंडू दारवटकर(२७५)
 
हिरपोडी ग्रामपंचायत 
१) लक्ष्मण ज्ञानोबा कोडीतकर (बिनविरोध )
२) सारिका रमेश कोडीतकर ( बिनविरोध )
३) सरुबाई साधु कोडीतकर(१०३)
४) संगीता रामचंद्र कोडीतकर(९९)
५) ताईबाई सुनील राजिवडे(८३)
६) विजय विठ्ठल राजिवडे(८९)
७) सागर शिवाजी कोडीतकर(९४)

 पाबे ग्रामपंचायत 
१) मनिषा शिवाजी कदम (बिनविरोध )
२)विकास मारुती रेणुसे(१६०)
३)रोहिणी राजू रेणुसे (१५८)
४)अक्षय नथु रेणुसे (२३७)
५)संगीता रामभाऊ रेणुसे (२२१)
६)सचिन लक्ष्मण रेणुसे(१६९)
७)रुपाली सुनील रेणुसे (१७९)

मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विजयी उमेदवार 


पौड : मुळशी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांची नावे

पौड - जगदीश लांडगे, आशा जाधव, प्रशांत वाल्हेकर, अजय कडू, मोनाली ढोरे, प्रमोद शेलार, रसिका जोशी, नंदा नवले, प्रिती आगनेन, प्रकाश शिंदे, वंदना 
भोयणे

अंबडवेट - रोहीणी शिंदे, सोनाली शिंदे, सुरेश पवार, सुभाष अमराळे, संतोषकुमार ओव्हाळ, प्रितम ढमाले, अंकुश जाधव, प्रज्ञा जाधव, सरीता अमराळे

आंदेशे - लक्ष्मण कंधारे, सागर भालेराव, सावित्राबाई वाघमारे, गोदावरी धुमाळ, ज्ञानेश्वर ढोकळे, सारीका कंधारे, स्वाती बाबर

मांदेडे - सविता वीर, मालती पारखी, राम वीर, अश्विनी मोहने, सुदाम साळुंके, दिपक वीर, मंगल कु़डले

खेचरे - पांडूरंग तोंडे, अपेक्षा तोंडे, मंदा शिळीमकर, प्रकाश तोंडे, सारीका गोरड, संतोष धुमाळ, सुरेखा तोंडे

चिंचवड - राजू कंधारे, वंदना कंधारे, पोपट शेडगे, विमल ओव्हाळ, 

शेरे - संतोष ढमाले, सविता ढमाले, सिमा तिकोणे, मदन तिकोणे, शैला भालेराव, प्रमोद ढमाले, सुजाता चांदेरे

मुगावडे - महेश मेंगडे, प्रतिक्षा मेंगडे, कुंडलिक माझिरे, शारदा भोरे, गणेश मेंगडे, दिपाली दुरकर, किर्ती लगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com