Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

यावर्षीच्या गणेशोत्सवात मुळशीतील ढोल पथकाचा निनाद मुंबई, पुणे आणि अन्य शहरात जल्लोषात घुमला आणि या पथकांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली.
Dhol tash Pathak

Dhol tash Pathak

sakal

Updated on: 

पिरंगुट - यावर्षीच्या गणेशोत्सवात मुळशीतील ढोल पथकाचा निनाद मुंबई, पुणे आणि अन्य शहरात जल्लोषात घुमला आणि या पथकांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली. तालुक्यात सुमारे पन्नासहून अधिक ढोल पथके असून तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील भुकूम, पिरंगुट, आंबेगाव, मुकाईवाडी, बोतरवाडी, लवळे आदी गावांसह कोळवण, मुठा, मोसे, रिहे, बेलावडे, भादस तसेच धरण भागातील विविध गावांतील पथके आजही तग धरून आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com