Mulshi Security Guard Death
esakal
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. ही घटना कंपनीच्या केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.