Mumbai Bengaluru Train: मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ तीन नोव्हेंबरपासून धावणार; महाराष्ट्रातील पहिली स्लीपर, आठवड्यातून सहा दिवस, नेमकं काय वेळाकपत्रक?

Vande Bharat Sleeper Train to Run Six Days a Week: पुणे, कल्याण, सोलापूरच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक काय?
Vande Bharat Sleeper Train Mumbai to Bengaluru Schedule Six Days a Week Service Stops at Pune Kalyan and Solapur

Vande Bharat Sleeper Train Mumbai to Bengaluru Schedule Six Days a Week Service Stops at Pune Kalyan and Solapur

sakal

Updated on: 

पुणे : बहुप्रतीक्षित बंगळूर-मुंबई ‘वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस’चे एक नोव्हेंबरला उद्‍घाटन होत असून, तीन नोव्हेंबरपासून रेल्वे नियमित धावणार आहे. यामुळे पुणे ते बंगळूर प्रवासाचा वेळ पाच तासांनी कमी होणार असून, १३ तासांत प्रवास पूर्ण होईल. वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ही महाराष्ट्रातून धावणारी पहिली स्लीपर एक्सप्रेस आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com