Mumbai Mega Block: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता, अनेक ट्रेन्स रद्द !

Mumbai Mega Block: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता, अनेक ट्रेन्स रद्द !
Mumbai Mega Blocksakal

Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून बुधवारी ते शुक्रवारीपर्यत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला घेण्यात आलेला आहे.

या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी - विद्यूतीकरणा संबंधित इंटरलॉकिंग कामे पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. तसेच प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस,तपोवन एक्स्प्रेस आणि वंदे भारत ट्रेन रद्द असणार आहे. विशेष म्हणजे शनिवार १ जून २०२४ पर्यत दररोज रात्री विशेष ब्लॉक असणार आहे.

स्थानक - सीएसएमटी ते भायखळा

मार्ग- अप धीमा, अप-डाउन जलद, यार्ड मार्गिका, फलाट १० -१८ दरम्यान सर्व मार्गिका

वेळ-रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (रोज रात्री ४ तास)

वैद्यकीय तपासणीसाठी विलंब का?

रविवारी पहाटे अडीच वाजता अपघात झाल्यानंतर येरवडा पोलिस ठाण्यात सकाळी सव्वाआठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीने मद्य सेवन केले का, याबाबत ब्रेथ ॲनॅलायझरद्वारे चाचणी करणे अपेक्षित होते. शिवाय, लगेचच ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. परंतु त्यासाठी त्या बेजबाबदार पोलिसांना तब्बल आठ तास लागले. इतका उशीर झाल्यामुळे वैद्यकीय तपासणीत सकृतदर्शनी काही आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी नंतर आरोपीच्या रक्तचाचणी करण्याचा निर्णय घेतला.

२२ ते ३१ मेदरम्यान बाधित होणाऱ्या लोकल-मेल/एक्स्प्रेस

मुंबई उपनगरी रेल्वे गाड्यांवरील परिणाम

- सीएसएमटीहून मध्यरात्री १२.१४ कसारा ही शेवटची लोकल असणार आहे.

- कल्याणहून रात्री १०.३४ सीएसएमटी लोकल ही शेवटची लोकल असणार आहे.

- सीएसएमटीहून पहाटे ४.४७ कर्जत ही पहिली लोकल असणार आहे.

- ठाण्याहून पहाटे ४ सीएसएमटी ही पहिली लोकल असणार आहे.

- ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

राज्य उत्पादन शुल्ककडून पबची तपासणीच नाही

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उशिरापर्यंत चालणाऱ्या पबची शेवटची तपासणी कधी केली. अल्पवयीन मुलांना पब, बारमध्ये मद्य दिले जात होते.

हे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीत कधी दिसून आले नाही का? किती पबचालकांवर ठोस कारवाई करण्यात आली. कारवाई केली तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वी किती पब, बार सील करण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Mumbai Mega Block: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता, अनेक ट्रेन्स रद्द !
Kalyaninagar Accident : काय सांगतो कायदा;आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असते तर?

२८ ते ३१ मेदरम्यान या मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द

- ट्रेन क्रमांक १२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२१२८ पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (फक्त- ३१ मे)

- ट्रेन क्रमांक १७६१८ नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (फक्त- ३१ मे)

- ट्रेन क्रमांक २२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (फक्त- ३१ मे)

दादर स्थानकात अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२५३३ लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक ११०५८ अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक ११०२०भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२८१० हावडा-सीएसएमटी

- ट्रेन क्रमांक १२०५२मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस

Mumbai Mega Block: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता, अनेक ट्रेन्स रद्द !
Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

- ट्रेन क्रमांक २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२१३४ मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १११४० होसा पेटे जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक २२२२४साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२८७० हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस

पनवेल, ठाणे स्थानकात रद्द

ट्रेन क्रमांक १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणेपर्यत चालविण्यात येणार आहे. तर,ट्रेन क्रमांक १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यतच चालविण्यात येणार आहे.

दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या

- ट्रेन क्रमांक २२१५७ सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस

- ट्रेन क्रमांक १२०५१ सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस

Mumbai Mega Block: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता, अनेक ट्रेन्स रद्द !
CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com