Khopoli tunnel multi vehicle crash news Maharashtra
esakal
Mumbai Pune expressway accident today near Khopoli : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत नवीन बोगद्याजवळ बुधवारी (ता. १८) सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.