Mumbai Pune Expressway Accident : मुंबई–पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक सुरळीत, अपघातग्रस्त गॅस टँकर हटवला; ३२ तासांचा थरार संपला

Mumbai Pune traffic update : संभाव्य स्फोटाचा धोका लक्षात घेऊन दोन्ही दिशांची वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.महामार्गावर २०–२५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून हजारो प्रवासी अडकून पडले होते.
Emergency teams removing the overturned propylene gas tanker near Adoshi tunnel on the Mumbai–Pune Expressway after a 32-hour rescue operation, restoring traffic flow.

Emergency teams removing the overturned propylene gas tanker near Adoshi tunnel on the Mumbai–Pune Expressway after a 32-hour rescue operation, restoring traffic flow.

esakal

Updated on

मुंबई-पुणे द्रुतगती एक्सप्रेस वे वरील भीषण अपघातानंतर तब्बल ३२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्त प्रोपिलीन गॅस टँकर अखेर रस्त्यावरून हटवण्यात यश मिळाले आहे. यामुळे पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे दोन्ही मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा पूर्णपणे सुरळीत सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com