Mumbai Pune expressway viral incident
esakal
Mumbai Pune Expressway Missing link Viral Video : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात संतापाची लाट उसळली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रवाशांच्या आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत निष्काळजी आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.