वीकेंडला मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम! वाहनांच्या लांबच लांब रांगा; महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai-Pune Highway Traffic Jam : तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला आहे.
Mumbai-Pune Highway Traffic Jam

Mumbai-Pune Highway Traffic Jam

esakal

Updated on: 

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कामशेत, कार्ला फाटा, मळवली तसेच लोणावळ्यातील विविध भागांत वाहनांच्या तीन ते चार किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावल्याने पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com