Transport Close : मुंबई-पुणे मार्गावर दोन दिवस ब्लॉक

मुंबई वाहिनीवरील वाहतूक गुरुवारी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार.
Mumbai-Pune Route block

Mumbai-Pune Route block

sakal

Updated on

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधलेल्या पुलानजीक उभारलेले तात्पुरते पूरक बांधकाम काढण्यासाठी आणि रंगकाम करण्यासाठी गुरुवारी (ता. २३) दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबई वाहिनीवरील तर शुक्रवारी (ता. २४) पुणे वाहिनीवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com